Contents
hide
Instagram Attitude Captions In Marathi
-
- सध्य स्वतःच्या टार्गेट वर काम चालू आहे म्हणून टीका करणाऱ्या निर्लज्ज लोकांना उत्तर द्यायला time नाही.
-
- जे#लोक_ आम्हाला# फोनमध्ये block_करतात_आम्ही त्यांना #आयुष्यातुन_block करतो …. ते पण कायमच………….!
-
- भिडायची लायकी नसेल तर नडायची खाज पण ठेवू नका👊
-
- आपण पण पध्दत बदलली आता जे आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी👍
-
- डोकं गरम आहे कृपया distrub करू नका.
-
- #Respect__ला__Respect✓✓ #आणि °°#Attitude__ला 😉😉° #Attitude #तो__पण__डबल😎 🔥#तु__भारी🙏#तुझ्या__घरी💥 😎😎@ 😈आटिट्युड स्टेटस
-
- कालच्या वेदना सहन करत
उद्याच्या सुखासाठी
आज चाललेली
जीवाची ओढाताण म्हणजे
आयुष्य.
- कालच्या वेदना सहन करत
-
- जशास तस वागायला शिका
माणसं लायकीत राहतील.
- जशास तस वागायला शिका
-
- निस्वार्थ कर्म करत रहावं
जे होईल चांगलच होईल..
थोडं late होईल
पण latest होईल.
- निस्वार्थ कर्म करत रहावं
-
- मुखात गोड आणि
मनात खोड असणारी माणसं
कधीही घात करू शकतात.
- मुखात गोड आणि
-
- पोटात गेलेले विष
हे फक्त एका माणसाला मारते,
पण कानात गेलेले विष
हे हजारो नाते संपवून टाकते…
म्हणून दुसर्याच्या सांगण्यावर
विश्वास ठेवण्यापेक्षा
स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा.
- पोटात गेलेले विष
-
- आठवायचं की विसरायचं
आपल आपण ठरवावं.
रोज मनाचं एक पान
काहीतरी लिहून भराव.
- आठवायचं की विसरायचं
-
- प्रभाव दमदार असण्यापेक्षा
स्वभाव दिलदार असला पाहिजे
अडचणीच्या काळात
कोणी सल्ला मागितला,
तर नुसता सल्ला देऊ नका
साथ पण द्या.
कारण सल्ला चुकीचा असू शकतो.
पण साथ नाही
- प्रभाव दमदार असण्यापेक्षा
-
- जगासाठी तुम्ही एक व्यक्ती आहात.
पण तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही
संपूर्ण जग आहात
हे कधीच विसरू नका..!
- जगासाठी तुम्ही एक व्यक्ती आहात.
-
- नशिबातल प्रेम
आणि गरीबांची मैञी
कधीच फसवत नाही…!
- नशिबातल प्रेम
-
- आयुष्य पूर्ण शून्य झालं
तरी हार मानू नका…
कारण त्या शून्यासमोर
किती आकडे लिहायचे
ती ताकत तुमचा हातात आहे.
- आयुष्य पूर्ण शून्य झालं
-
- स्वाभिमानाचा लिलाव करुन
मोठं होण्यापेक्षा,
अभिमानाने लहान राहणं,
चांगलं…!
- स्वाभिमानाचा लिलाव करुन
Instagram simple Captions In Marathi
-
- ठरवून काय करत नाय जे काय करतो ते “रिअल”..!
-
- बाहेरच्या लोकांचं सोडून द्या इथे आपलेच लोक आपल्यावर जळतात.
-
- लढायचं आणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायच,दुनिया म्हणलं तस जगायचं नाय
-
- गुलामीची एवढी पण सवय लावून घेऊ नका कि स्वतःची ताकद विसराल.!
-
- जे उंच उडायची स्वप्न बघतात ना, ते खाली पडायला घाबरत नाय.
-
- संघर्ष करत रहा, साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही.
-
- बापाने जन्म गर्दीत राहायला नाही तर गर्दी जमवायला दिलाय
-
- Respect वयानुसार नाही तर वागण्यानूसार देतो.
Rada Instagram Caption In Marathi
-
- #Hawa आमची पण आहे आम्ही दाखवत नाय,, रक्त आम्ही सुद्धा पाहिलय पण ,,आम्ही गावं गोंधळ करत नाय..!!#
-
- ##जगावे तर वाघासारखे || लढावे तर शिवरायांसारखे##
-
- Prem कितीही गोड असलेना तरी त्याच्याने कधी पोट नाय भरत…!!
-
- या प्रेमळ हृदयात Aaj अचानक धडधड झाली, डोळे भरले पाण्यांनी आणि पुन्हा तुझी आठवण Aali..!!
-
- लाख Mele तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!
-
- प्रेमात त्रास होतो तरी लोक प्रेमात का पडतात,जाणारा परत येत नाही तरी लोक उगाच का रडतात.
-
- नावाची Hawa नाय झाली तरी चालेल,पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज !!
-
- Attitude दाखवणारी पोरगी पाटवायची म्हणजे,,चिखलात बसलेली म्हैस हाकालण्यासारखे आहे!##
-
- माझी बुद्धी Na सारखी माझ्या मनाशी भांडत असते,पण मी आता ठरवलंय फक्त माझ्या मनाचं ऐकायचं..
Marathi caption for Instagram for boy
-
- मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श पण प्रपोज़, करायला तू लावणार आहेस किती वर्ष!!
-
- Aaj ती मला म्हणाली, मी तुला Like करते,मी पण बोललो, “ज्या दिवशी Love करशील त्या दिवशी Msg कर.”
-
- Aaj ताइ म्हणाली, ऐ ‘Bhava’ जास्त Handsome राहू नकोस हा नाही तर Line मारतील रे पोरी तुझ्यावर.
-
- Body तर कधीच बनवली असती पण अजून कुणी भेटलीच नाही जिम ला जा बोलनारी .
-
- जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ”विशेष” असते##
-
- प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून आम्ही शांत आहे
-
- #माझे Status इतकं मन लाऊन वाचू नका; चुकून एखादं वाक्य मनाला भिडलं तर मला विसरणं अवघड होऊन जाईल@@
-
- जे घडत ते चांगल्यासाठीच ! फरक फ़क्त एवढाच असतो KI ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं!
-
- ##मि असाच आहे, पटल तर घ्या नाय तर द्या सोडून!##
-
- दुसऱ्यांना साथ देणे म्हणजे त्यांना आपला सहकारी बनवण्या सारखे आहे.
cool Instagram caption in Marathi
-
- जो मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही, त्यांच्यासाठी मन हे एक शत्रु सारखे आहे.
-
- परोपकारी वृत्ती इतरांची सेवा आणि अहंकारा पासून स्वतःला दूर ठेवणे हेच खरे शिक्षण होय.
-
- कुणाचे उपकार कधीच विसरू आणि नका तुम्ही कुणावर केलेले उपकार कधी सांगू नका.
-
- स्वप्नांच्या शोधात माणूस जगभर भटकतो मात्र हा शोध कुटुंबाजवळ आल्यावरच पूर्ण होता.
-
- कुटुंबाच्या सहवासातील दिवस म्हणजे खरे जीवन आणि कुटुंबाशिवाय असते नुसतेच वय.
-
- ज्ञान असूनही तुम्ही त्याचा वापर करत नसाल तर, तुमच्या ज्ञानाचा काहीच फायदा नाही.
-
- जगात चांगली माणसे कमी नाहीत, तुम्हाला ते दिसत नसतील तर तुम्हीच तसे व्हायचा प्रयत्न करा.
-
- ज्या शिक्षणामुळे मुले जीवनभर सतत काही न काही शिकत राहतात तेच खरे शिक्षण होय.
-
- एक मूल, एक शिक्षक, एक पुस्तक आणि एका लेखणीत संपूर्ण जगाला बदलण्याची शक्ती असते.
-
- शब्दांची शक्ती त्याच्या आकारावरून ठरत नाही, केवळ “हो”, “नाही” यातूनही जीवन बदलून शकते.
The inspirational Instagram caption in Marathi
-
- अपेक्षांनी सुरू होणारा प्रत्येक दिवस कोणता ना कोणता अनुभव देऊन जातो.
-
- तुम्ही कधी योग्य होता हे, कुणीच लक्षात ठेवत नाही. तुम्ही कधी चुकला हेच सगळे स्मरणात ठेवतात.
-
- जेव्हा जेव्हा तुम्ही पर्याय निवडतात, तेव्हा तेव्हा तुम्ही भविष्य निवडतात.
-
- माणूस आपल्या विचारांतून घडणारा प्राणी आहे,तो जो विचार करतो तसाच घडतो. – महात्मा गांधी
-
- दिशाभूल करण्यासाठी बरेच पर्याय मिळतील,मात्र लक्ष गाठण्यासाठी एकच संकल्प पुरेसा असतो.
-
- काल कदाचित तुम्ही पडला होता… आज उठा आणि आगेकूच करा.
-
- प्रत्येक सकाळ आपल्यासोबत नवे विचार आणि नवी शक्ती घेऊन येते.
-
- जो माणूस आपल्यातील दोष आणि इतर यांमधील गुण पाहतो, तोच महान माणूस ठरतो.
-
- नकारात्मक विचारांसोबत तुम्ही सकारात्मक जीवन जगू शकत नाही.
-
- संकल्प शक्ती आणि बुद्धीच्या एकत्रित वापरातून यश प्राप्त करता येऊ शकते.
-
- एखादे काम कितीही कठीण असो, जिद्द आणि दृढनिश्चयाने ते पूर्ण केली जाऊ शकते.
-
- आपण बाहेरच्या आव्हानांमुळे नव्हे, आपल्या मनातील न्यूनगंडामुळेच हरतो.
-
- ज्या सत्याला तुम्ही विरोध करता, ते तुमच्यासाठी नेहमीच कुरुक्षेत्र बनते.
-
- जो नेहमी, येणार्या अडचणींवर सतत विचार करतो,तो कधीही यशस्वी होऊ शकत नाही.
-
- तुम्ही पराभव मान्य कराल असे कुणाला वाटले तर,तुम्ही मैदानात पाय रोवून उभे राहिले पाहिजे.
-
- राग आल्यास ओरडण्यासाठी ताकदीची गरज नाही, पण गप्प बसण्यासाठी मात्र शक्ती लागते.
Marathi Instagram Status
-
- स्वतःचं Comparision
कधीच कोणासोबत करू नका,
आणि केलात तर ती तुमची
Insult आहे.
- स्वतःचं Comparision
-
- संयम म्हणजे
वाट पाहत बसणे नाही
तर योग्य संधी येई पर्यंत
प्रयत्न करत राहणे.
- संयम म्हणजे
-
- चांगली वेळ नेहमी त्याचीच येते
जो कोणा बद्दल
वाईट विचार करत नाही.
- चांगली वेळ नेहमी त्याचीच येते
-
- खरा मित्र तोच
जो जगायला शिकवतो
मरायला नाही.
- खरा मित्र तोच
-
- मैदान गाजवायची जिद्द ठेवा
कारण जो पर्यंत तुमच्यावर
कोणी जळत नाय
तो पर्यंत तुम्ही यशस्वी होताय
हे कळत नाही.
- मैदान गाजवायची जिद्द ठेवा
-
- वेळ आहे तोपर्यंत घाम गाळून घ्या
नंतर अश्रु गाळायची वेळ येणार नाही.
- वेळ आहे तोपर्यंत घाम गाळून घ्या
-
- आपल्या स्वप्राचा पाठलाग करताना
कितीही अपमान झाला तरी चालेल
कारण उद्या हाच अपमान
आपल्या यशाचे कारण असेल.!
- आपल्या स्वप्राचा पाठलाग करताना
-
- खरी मजा तर
चिडणाऱ्याला
चिडवण्यात आहे…!
- खरी मजा तर
-
- बोलून काही होणारच नसेल तर
शांत राहून बघा.
- बोलून काही होणारच नसेल तर
-
- शेळी सारखे रहाल तर
कोणी जगू देणार नाही म्हणून
वाघासारखं बनायचं म्हणजे
कोणी नादाला लागणार नाही.
- शेळी सारखे रहाल तर
-
- स्वाभिमान जिवंत व्हायला
फक्त छोट्याशा अपमानाची गरज असते..
- स्वाभिमान जिवंत व्हायला
-
- जीवन अजून खूप सुखी, समाधानी आहे कारण
अजून कुणाच्या प्रेमातच पडलो नाही.
- जीवन अजून खूप सुखी, समाधानी आहे कारण
-
- ATTITUDE नाही आमच्यात
पण self respect नावाची गोष्ट
जरा जास्तच आहे.
- ATTITUDE नाही आमच्यात
-
- Block नाही
Ignore करायला शिका.
कारण Block केलात तर
ते तुमची प्रगती कशे बघतील
- Block नाही
-
- ध्येय खुप मोठं आहे
बोलुन नाही तर
साध्य करून दाखवणारं.
- ध्येय खुप मोठं आहे
-
- ज्यांना स्वतःच्या चुकांची
जाणीव होत नाही.
त्याना आपण कधीच
बदलू शकत नाही.
- ज्यांना स्वतःच्या चुकांची
-
- मिञ बोलतात
एक नंबर Status असतात तुझे
अरे आपण दोन नंबरचे काम
कधीच केले नाही.
- मिञ बोलतात
-
- अपमान
असे एक कर्ज
जे व्याजासह परत करायची संधी
सगळे शोधत असतात
- अपमान
-
- Instagram Marathi Status FB
-
- क्षेत्र कोणतेही असुद्या
स्वतःच्या मनगटात ताकद ठेवा
म्हणजे जगाची गरज भासणार नाही
- क्षेत्र कोणतेही असुद्या
-
- नशिबावर नाही तर
स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवणारेच
आयुष्यात यशस्वी होतात.
- नशिबावर नाही तर
-
- कोणी तरी विचारलं
मिरच्या कोणत्या Season मधे
लागतात हो,
मी म्हटलं तुम्ही फक्त खरं बोला
लगेच लागतात.
- कोणी तरी विचारलं
-
- सतत आनंदी रहा
त्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नसते
- सतत आनंदी रहा
-
- नकली दुनियेच्या गर्दीत
नेहमी
Original राहण्यात
काही वेगळीच मज्जा आहे.
- नकली दुनियेच्या गर्दीत
-
- गैरहजेरी जाणवत नाही
तिथे उपस्थित राहण्यात काय अर्थ
- गैरहजेरी जाणवत नाही
-
- मनात नसेल तर
दोन हातानी देखील
टाळी वाजत नाही
- मनात नसेल तर
-
- आयुष्यात त्या व्यक्तीला
कधीच नाराज करु नका,
ज्याचा स्वतःचा Mood Off असताना सुध्दा
तुमच्यासाठी हसत असतो…!
- आयुष्यात त्या व्यक्तीला
-
- आपल्या आयुष्यातल्या
ज्या गोष्टी आपण
बिनकामाच्या समजतो ना
काही लोक त्याच गोष्टीसाठी
रोज देवाकडे प्रार्थना करतात.
- आपल्या आयुष्यातल्या
-
- आमच्याबद्दल अंदाज लावू नका
कारण आम्ही शांत बसून पण
लय कांड केलेत.
- आमच्याबद्दल अंदाज लावू नका
-
- जर जिंकायचे तर असे जिंकायचे कि
लोकांनी तुम्हाला हरवायची
इच्छाच सोडली पाहिजे.
- जर जिंकायचे तर असे जिंकायचे कि
-
- जमलं तर आमच्याशी चांगले वागा
तस पण तुमची गरज
काल पण नव्हती आणि
आज पण नाही.
- जमलं तर आमच्याशी चांगले वागा
-
- अक्कल ही कधी बादाम खाल्याने नाही
तर धोका खाल्याने वाढते
हे सत्य आहे.
- अक्कल ही कधी बादाम खाल्याने नाही
-
- कोणाच्या नसण्याने
कोण मरत नाही.
फक्त जगण्याची पद्धत बदलते.
- कोणाच्या नसण्याने
-
- आयुष्यात एकमेकांसारखे असणं
गरजेचं नाही
तर एकमेकांसाठी असणं
हे खूप गरजेचं आहे….
- आयुष्यात एकमेकांसारखे असणं
-
- हसण्याचं खरं मोल काय आहे
हे रडल्यावर कळते….
- हसण्याचं खरं मोल काय आहे
-
- एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा
जो पर्यंत स्वतःच्या फोटोवर
एखादा हार चढत नाही
तोपर्यंत आयुष्यात कधीच
हार मानायची नाही…
- एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा
-
- वाचा: life quotes in marathi
-
- प्रेमात विश्वास फक्त एक जण तोडतो
आणि भरोसा मात्र नेहमी
सर्व जागेवरून उडतो
- प्रेमात विश्वास फक्त एक जण तोडतो
-
- स्वतःच्या मनगटावट जगायला शिका
दुसऱ्याच्या जीवावट.किती दिवस उड्या मारणार
- स्वतःच्या मनगटावट जगायला शिका
-
- तुमचा संघर्ष एवढा कडवा हवा की
यशाला पण तुमच्यासमोर
नतमस्तक व्हावे लागेल
- तुमचा संघर्ष एवढा कडवा हवा की
-
- ध्येय एवढं मोठं ठेवा की
ते पूर्ण झाल्यावर लोकांनी
फक्त तुम्हालाच बघितलं पाहिजे त्याग व परिश्रम केल्याशिवाय
कोणतेही कार्य यशस्वी होत नाही
- ध्येय एवढं मोठं ठेवा की
instagram marathi love status
-
- अडचणीच्या काळात कोणी
सल्ला मागितला,
तर नुसता सल्ला देऊ नका
साथ पण द्या,
कारण सल्ला चुकीचा असू शकतो
पण साथ नाही..
- अडचणीच्या काळात कोणी
-
- जी व्यक्ती आपल्या मनावर
नियंत्रण ठेवू शकत नाही,
त्यांच्यासाठी त्यांचे मन
हे एखाद्या शत्रू सारखेच आहे…..
- जी व्यक्ती आपल्या मनावर
-
- तुमचं भविष्य हे
आता जे तुम्ही काम करत आहात
त्या कामावर अवलंबून असत.
- तुमचं भविष्य हे
-
- Dp कितीही चांगला ठेवा
इमेजच जर चांगली नसेल तर
किंमत शुन्य.
- Dp कितीही चांगला ठेवा
-
- तुमचा वाईट भूतकाळ विसरून
तुमच्या भविष्यासाठी
चांगले plan बनवा……
- तुमचा वाईट भूतकाळ विसरून
-
- रोज आरशात बघून
स्वतःलाच स्वतः आव्हान करत जा….
तुम्हाला तुमचं लक्ष गाठणं
खूप सोपं जाईल…
- रोज आरशात बघून
-
- स्वतःची सावली
निर्माण करायची असेल…
तर डोक्यावरचं ऊन झेलण्याची
तयारी असली पाहिजे…..
- स्वतःची सावली
-
- मानवी नात्यात
जर सर्वात मोठा शत्रू
कुणी असेल
तर तो म्हणजे
गैरसमज!!
- मानवी नात्यात
-
- आयुष्यात एक गोष्ट तुम्ही
नेहमी लक्षात ठेवा,
कधीच कुणाचे उपकार
तुम्ही विसरू नका,
आणि तुम्ही जर कोणावर
उपकार केले असतील,
तर ते कुणालाच सांगू नका.
- आयुष्यात एक गोष्ट तुम्ही
-
- स्वतः कडून एवढ्या अपेक्षा ठेवा की
इतरांकडून कोणतीही अपेक्षा ठेवायची
गरज नाही भासली पाहिजे.
- स्वतः कडून एवढ्या अपेक्षा ठेवा की
-
- वाईट दिवस आल्यावर
कधी खचून जाऊ नका
आणि चांगले दिवस आल्यावर
कधी घमंड करु नका
कारण दोन्ही दिवस
जाण्यासाठीच आलेले असतात..
- वाईट दिवस आल्यावर
-
- आयुष्य नेहमी आनंदात जगायचं
कारण
ते किती बाकी आहे
हे कोणालाच माहिती नसतं…..
- आयुष्य नेहमी आनंदात जगायचं